Agriculture | जालन्याच्या सीड हबचा आराखडा तयार | Sakal |

जालना येथे होणाऱ्या ‘सीड हब’चा प्रारूप आराखडा कृषी विभागाने तयार करावा, असे निर्देश उद्योग विभागाकडून दिले होते. त्यानुसार प्रारूप आराखडा तयार केला आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाभुसे यांनी दिली.

#Sakal #Agriculture #SeedHub #AgricultureNews #Maharashtra